Verwandte Artikel zu वाहते शब्&#x...

वाहते शब्द- flowing words - Softcover

Velankar, Gauri

 
9789369537334: वाहते शब्द- flowing words

Inhaltsangabe

मराठी सारस्वतात आपले लहानसे योगदान वाहते शब्द आहे . निसर्ग हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे . निसर्गात भटकताना वाटलेल्या भावनांचा हा शब्दांत केलेला अविष्कार आहे . कुठेही फार मोठा अविर्भाव यात नाही, म्हणूनच कवी मनाला या कविता भिडतात . निसर्ग साधा सोपा आहे तसाच हा वाहते शब्द हा कवितांचा प्रवाह आहे .

Die Inhaltsangabe kann sich auf eine andere Ausgabe dieses Titels beziehen.

Über die Autorin bzw. den Autor

गौरी वेलणकर या मुंबई महाराष्ट्रस्थित कवयित्री असून त्यांना निसर्ग भ्रमंतीची आवड आहे. त्या व्यवसायाने कॉम्प्युटर टीचर आहेत . पती समीर वेलणकर यांच्या इंजिनीरिंग कोचिंग व्यवसायात त्या मदत करत असत . गृहिणीपद आवडीने सांभाळत त्या लेखनात रमतात. काव्यहोत्र २ ० १ ५ गोवा येथे त्यांनी कविता सादर केल्या आहेत . त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांच्या आग्रहास्तव हा कवितासंग्रह येऊ घातला आहे . . कथा संग्रह लिहिण्याचा त्यांचा मानस आहे . आपल्या प्रतिक्रिया खालील email वर कळवा. email - gauvel@gmail.com .

„Über diesen Titel“ kann sich auf eine andere Ausgabe dieses Titels beziehen.