नवीन सहकार क्षेत्र: जिथे प्रत्येक माणूस बनू शकतो, एक उद्योजक..!! - Softcover

कृष्णप्रसाद शिंदे

 
9798898794132: नवीन सहकार क्षेत्र: जिथे प्रत्येक माणूस बनू शकतो, एक उद्योजक..!!

Inhaltsangabe

नवीन सहकार क्षेत्रजिथे प्रत्येक माणूस बनू शकतो, एक उद्योजक..!! आज जग झपाट्याने बदलत आहे – तंत्रज्ञान, सामाजिक असमानता, बेरोजगारी आणि पर्यावरणीय संकट अशा अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. अशा वेळी आपण अर्थव्यवस्थेचा नव्याने विचार करायला हवा. याच साठी समोर येतो – सहकारी व्यवसायाचा मॉडेल. हे पुस्तक पारंपरिक कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचं सामर्थ्य स्पष्ट करतं. हे पुस्तक सांगतं की – व्यवसाय केवळ मुनाफ्यासाठी नसावा, तो सामाजिक, आर्थिक आणि नैतिक जबाबदारी निभावणारा असावा. या पुस्तकात तुम्हाला मिळेल: 1.सहकार म्हणजे काय आणि का?2.तरुणांसाठी सहकारी स्टार्टअपची नवीन संधी3.डिजिटल सहकार, पर्यावरणपूरक सहकार यांचे नवीन ट्रेंड4.सहकार कसा सुरू करावा? कायदे, तत्त्वे, मार्गदर्शक सूचना5.सहकाराचे जागतिक भविष्य – 2040 चा दृष्टिकोनहे पुस्तक नव्या युगासाठी तयार आहे – जिथे प्रत्येक व्यक्ती उद्योजक बनू शकते, लोकशक्तीला केंद्रस्थानी ठेवता येते, आणि नफा नव्हे तर मूल्यं महत्त्वाची ठरतात. तुम्ही जर समाजशील उद्योजक, तरुण, अभ्यासक, धोरणकर्ते किंवा नवविचार करणारे वाचक असाल – हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!

Die Inhaltsangabe kann sich auf eine andere Ausgabe dieses Titels beziehen.